जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कुंड सर्जापूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात झाली. यानिमित्त शाळेतील मुली सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांना होय मी सावित्री बोलतेय हि व्हिडिओ क्लिप दूरदर्शनवर दाखविण्यात आली. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…