कृपया फोटोवर क्लिक करा
● केंद्र : सांगवा बु., ● पं.स.:दर्यापूर, ● जिल्हा : अमरावती
Sunday, September 10, 2023
Saturday, September 9, 2023
पाककृती स्पर्धा
आज दिनांक ९ सप्टेंबर २०२३ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंड सर्जापुर येथे पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत स्वयंपाकी, मदतनीस व माता पालक यांनी सहभाग नोंदविला.
श्री. विजय मानकर यांच्या इडली सांबर चा प्रथम क्रमांक आला.
Subscribe to:
Comments (Atom)


















