Tuesday, December 29, 2015

बालचित्रकला स्पर्धा

दैनिक सकाळच्या वतीने दरवर्षी इयत्ता पहिली ते दहावीच्या शालेय विध्यार्थ्यांसाठी बालचित्रकला स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित केली जाते . मात्र भातकुली तालुक्यातील विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित होते . मी यावर्षी पुढाकार घेऊन प्रथमच ही परीक्षा घेतली . त्याला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला . त्याची काही क्षणचित्रे.









 </marquee>


आम्ही आपले शतश: आभारी आह

No comments:

Post a Comment